60+ Happy Friendship Day Wishes in Marathi

When all friends send Friendship Day Wishes in Marathi messages to each other. And celebrate friendship day.

While in school, the friends used to meet each other every day, but after completing their schooling, all the friends got separated. Since then no one wants to meet each other. Therefore, friendship day cannot be celebrated or wished.

But now from WhatsApp, Instagram, Facebook you can wish your friends and girlfriends by sending Happy Friendship Day Wishes.


निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगले मित्र हे,
हात आणि डोळ्यां सारखे असतात.
जेव्हा हातांना काही यातना होतात,
तेव्हा डोळे रडतात आणि
जेव्हा डोळे रडतात
तेव्हा हात अश्रू पुसतात.
मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र असा बनवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना देखील
तुमच्या सोबत उभा राहील…
Happy Friendship Day! 🥰
मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.
मैत्रीदिना निम्मित माझ्या प्रिय मित्राला हार्दिक शुभेच्छा!
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिन शुभेच्छा!!
काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.
Happy Friendship Day To All My Friends!!
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
मैत्री दिन शुभेच्छा
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
मैत्रीदिनाच्या खूप शुभेच्छा!!
तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये,
एक खूप सुंदर व्यक्ती आहे,
जरा बघा तर…!!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मैत्री म्हणजे………
एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही,
एक भास जो कधीही दुखावत नाही,
आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!
मैत्री म्हणजे थोडं घेणं..
मैत्री म्हणजे खूप देणं..
मैत्री म्हणजे देता देता समोरच्याच होऊन जाण..
मैत्री हसवणारी असावी..
मैत्री चीडवणारी असावी..
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी..
एक वेळेस ती भांडणारी असावी..
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा! Happy Friendship Day!
लोक रूप पाहतात,
तर आम्ही हृदय पाहतो,
लोक स्वप्न पाहतात,
तर आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात,
पण आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो.
मैत्रीदिनाच्या विशेष शुभेच्छा माझ्या मित्रा!!
जन्म एका टिंबासारखा असतो,
तर आयुष्य एका ओळीसारखं असतं.
प्रेम एका त्रीकोना प्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी ज्याला कधीच शेवट नसतो.
मैत्रीदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!!
जीवनात दोनच मित्र कमवा
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल..
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील.
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवळत राहील.
कितीही दूर जरी गेलो तरी,
मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्या कायम राहील.
मैत्रीदिनाच्या विशेष शुभेच्छा!!
Happy Friendship Day My Dear Friend!
जेव्हा कुणी हात आणि साथ
दोन्ही सोडून देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी
व्यक्ती म्हणजे मैत्री.
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात..!
मैत्रीदिनाच्या सर्वांना विशेष शुभेच्छा!!
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!!
काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात…
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.
मैत्री दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!!
मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.
मैत्रीदिनाच्या सर्व मित्रांना खूप शुभेच्छा!
कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा.
खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.
मित्राचा राग आला तरीत्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही
चुका होतील आमच्या मैत्रीत
पण “विश्वासघात” कधीच होणार नाही.
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते.
अडचणीच्या काळातएकट न सोडता,
आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळे
झाकून निभावणारविश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”
माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.
प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….
ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,
ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो
आम्ही एवढे handsome नाही की,
आमच्यावर पोरी फिदा होतील.
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि
त्याच्यावर माझे मित्र फिदा आहे.
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
गर्दीत मित्र ओळखायला शिका.
नाही तर संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.
गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी Girlfriend चं असावी,
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापणभारी असते.
माहीत नाही लोकांना चांगले मित्र
कुठून सापडतात मला तर,
सगळे नमुने सापडले आहेत.
दोस्ती एवडी कट्टर पाहिजे
की लोकांची बघूनच
जळाली पाहिजे
दुनियातल सर्वात अवघड काम म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.
काही मित्र, नुसते मित्र नसतात तर
पोरं असतात आपले.
मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.
वय कितीही होवो शेवटच्या श्वासापर्यंत
खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं
एकच असतं ते म्हणजे “मैत्री”
खरे मित्र कधीच दूर जात नाही,
जरी ते रोज बोलत नसले तरी…..
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती “मैत्री”
आणि फक्त “मैत्री”.
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
लहानपनी बरं होत,
दोन बोटं जोडली की पुन्हा मैत्री व्हायचीच.
मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा..
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा.
मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे,
की नाही परंतुमला विश्वास आहे की,
मी ज्यांच्या सोबतराहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो…
आमची मैत्री पण अशी आहे,
तुझं माझे जमेना आणि तुझ्या विना करमेना.
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो,
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
मैत्रीच नातं खूप सुंदर असतं,
जगाने जरी संशय घेतलं,
तरी मनात कायम स्पेशल असते.
Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.
खरा मित्र कधीच तुम्हाला तुमच्या
खऱ्या नावाने कधीच हाक मारत नाही.
कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी असेल,
तर मैत्री निवडा प्रेम नको.
भरपुर भांडून पण जेव्हा एकमेकांसमोर येतो
आणि एका SMILE मध्ये सगळं ठीक होत,
तिचं खरी “मैत्री”.
मैत्री अशी करावी की समोरचा
आपल्यासोबत नेहमी आनंदी राहील.
मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,
रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो,
ती म्हणजे जिवलग “मैत्री”.
प्रिय मुलींनो….
प्रत्येक मुलगा तुम्हाला फक्त
पटवण्यासाठी बोलत नसतो,
कधी कधी एक चांगली मैत्रीण
किंवा बहीण मिळावी
म्हणून बोलणारे सुद्धा असतात.
जेव्हा एखादी मैत्रीण तिच्या मनातल
दुःख आपल्यासमोर मांडते.
तेव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्वास ठेवते..
प्रयत्न करा तो विश्वास कधीच तुटणार नाही.
मैत्रीच नातं खूप सुंदर असतं.
जगाने जरी संशय घेतला,
तरी मनात कायम special असतं.

You Might Also Like:

 1. Happy Friendship Day Wishes for Husband
 2. Happy Friendship Day Wishes for Best Friend
 3. Happy Friendship Day Wishes for Lover
 4. Happy Friendship Day Wishes for Wife
 5. Happy Friendship Day Wishes for Boyfriend
 6. Happy Friendship Day Wishes for Brother
 7. Happy Friendship Day Wishes for Group of Friends
 8. Happy Friendship Day Wishes in Hindi
 9. Happy Friendship Day Wishes in Marathi
 10. Happy Friendship Day Wishes in Tamil
 11. Happy Friendship Day Wishes in English
 12. Happy Friendship Day Wishes in Telugu
 13. Happy Friendship Day Wishes in Gujarati

Leave a Comment